⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

Water and Cleanness District Jalana Recruitment 2015

पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद जालना

कंत्राटी पद्धतीने खालील पद भरण्यासाठी जाहिरात

पदाचे नाव व संख्या:

१) सल्लागार(पाणी गुणवत्ता):०३ जागा

 • शैक्षणिक पात्रता:कोणत्याही मान्यता प्राप्त विध्यापिठाची पदवी किंवा रसायनशास्त्र विषयामधील पदाविधारकास प्राधान्य दिले जाईल.
 • वय:कमाल वय ५० वर्षे(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी)
 • अनुभव:०१ वर्षे
 • दरमहा मानधन:८०००/- रुपये

२)ग्रामलेखा समन्वयक:०४ जागा

 • शैक्षणिक पात्रता:बी.कॉम.किंवा मान्यता प्राप्त विध्यापिठाची पदवी डबल अकौंटींग व्यवस्थेचे ज्ञान, Tally ९.२ ज्ञान आवश्यक.
 • वय:कमाल वय ५० वर्षे(अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी)
 • अनुभव:०१ वर्षे
 • दरमहा मानधन:८०००/- रुपये

टीप: शर्ती व अति साठी सविस्तर जाहिरातच वाचावी.

अर्ज कसा करावा:

 • अर्ज विहित नमुनात करावा.
 • उमेदवाराने अर्ज करताना अर्ज सोबत १००/-रु. चा D.D. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखेत देय असलेला
 • D.D. कोण्याच्या नावाने काढावा:मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांचे नावे काढावा.

अर्ज पाठवायचा पत्ता:

 • मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पर्यवेक्षिय नियंत्रण, जिल्हा जालना यांचे कार्यालयात जाहिरात प्रशिध झाले पासून दिनांक १२/०८/२०१५ पर्यत कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून) सादर करावा.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: १२/०८/२०१५

>>अर्ज<<

>>जाहिरात<<

 

You may also like...