⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

Chandrapur Aarogy vibhag Bharti Recruitment 2016

चंद्रपूर जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान  विविध पद भरती 2016

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी

Chandrapur Aarogy vibhag Bharti Recruitment 2016

जाहिरात क्र : 1 (सन 2016-17)

भरती कार्यालय : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.

एकूण पद संख्या : 85 जागा

पदाचे नाव व संख्या :

 1. तालुका समूह संघटक : 01 जागा
 2. कनिष्ठ अभियंता (पासुविक) : 01 जागा
 3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 03 जागा
 4. स्टाफ नर्स : 01 जागा
 5. वैद्यकीय अधिकारी : 01 जागा
 6. स्त्रीरोग तज्ञ : 02 जागा
 7. बधीरीकरण तज्ञ : 03 जागा
 8. सर्जन : 01 जागा
 9. रेदिओलॉजीस्ट : 02 जागा
 10. फिजिशिअन : 02 जागा
 11. त्वचा रोग तज्ञ :01 जागा
 12. दंतरोग चिकित्सक :01 जागा
 13. अधिपरिचारिका (डायलेसिस):03 जागा
 14. अधिपरिचारिका :06 जागा
 15. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 05 जागा
 16. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (डायलेसिस): 01 जागा
 17. फार्मासिस्ट : 01 जागा
 18. व इतर विविध पदाच्या जागा (अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.)

शैक्षणिक अर्हता :

 • B.Com/B.Sc.,
 • MS-CIT,
 • Degree/Diploma in Civil Engineerin
 • DMLT B.Sc (Nursing)/
 • RGNM (MNC Reg.)/
 • MBBS, MD (Obgy.)/
 • DGO/MBBS, MD
 • 10th Pass with Dressing Experience/Degree in Statistics/Math/ Economics/Commerce/Economics
 • B.Sc.(Biology) & Diploma/ Certificate course in Dialysis
 • D.Pharm/B.Pharm. 
 • (शैक्षणिक अर्हता/वयोमर्यादा विविध पदानुसार आहे कृपया अधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.)

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज हे विहिती नमुण्यात पोस्टने किंवा व्यक्तीशः सादर करावेत. 

भरती पद्धत:कंत्राटी 

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

जिल्हा एनएचएम कार्यालय,

जिल्हा क्षयरोग रुग्णालय,

रामनगर चंद्रपूर 

टीप-

 • शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात Download लिंक खाली दिलेली आहे.

शेवट दिनांक: 15 नोव्हेंबर, 2016 .


>> जाहिरात Download करा <<


 

You may also like...