⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

National Health Campaign, Buldhana Recruitment 2016

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा भरती 2016

National Health Campaign, Buldhana Recruitment 2016

भरती कार्यालय : राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा

भरती पद्धत : कंत्राटी पद्धतीने

एकूण पद संख्या : 25 जागा

पदाचे नाव : 

  1. ANM :
  2. स्टाफ नर्स :
  3. LHV :
  4. लॅब टेक्नीशियन :
  5. अकाउंट्स (FMG Accounts) :

शैक्षणिक अर्हता :

  • ANM/GNM/B.Sc.नर्सिंग /M.Com
  • शैक्षणिक अर्हता/वयोमर्यादा/अनुभव ही विविध पदानुसार अवलंबून आहे .आधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत :

  • अर्ज विहित नामुनात भरून पोस्टाने जाहिरातीत दिलेल्या पत्तावर पाठवावा.

टीप – 

  • शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  • जाहिरात Download लिंक खाली दिलेली आहे.

शेवट दिनांक : 17 ऑक्टोबर, 2016 रोजी सायंकाळी 05:00 वा पर्यंत.


>>जाहिरात Download करा<<


 

 

You may also like...