⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

National Health Campaign, Amravati conscription 2016

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती 2016

National Health Campaign, Amravati conscription 2016

भरती कार्यालय : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती

भरती पद्धत : कंत्राटी पद्धतीने

एकूण पद संख्या : 28 जागा

पदाचे नाव : 

 1. नर्स :
 2. प्रयोगशाळा टेक्नीशियन :
 3. (मल्टी टास्क)वर्कर : 
 4. मेडिकल ऑफिसर :
 5. डॉक्टर :

शैक्षणिक अर्हता :

 • GNM/B.Sc./MBBS/DMLT/MD
 • शैक्षणिक अर्हता/वयोमर्यादा/अनुभव ही विविध पदानुसार अवलंबून आहे .आधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत :

 • अर्ज विहित नामुनात भरून पोस्टाने जाहिरातीत दिलेल्या पत्तावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

जिल्हा शाली चिकिस्तक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांचे कार्यालय

टीप – 

 • शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 • जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 • जाहिरात Download लिंक खाली दिलेली आहे.

शेवट दिनांक : 20 ऑक्टोबर, 2016 रोजी सायंकाळी 05:00 वा पर्यंत.


>>जाहिरात Download करा<<


You may also like...