⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

Chandrapur Municipal Corporation,Health Department Direct Interview 2016

चंद्रपूर शहर महानगरपालिका, आरोग्य विभागात थेट मुलाखती द्वारे भरती 2016

Chandrapur Municipal Corporation,Health Department Direct Interview 2016

पद भरती पद्धत: कंत्राटी.

पदाचे नाव व संख्या :

 1. वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ)(अर्धवेळ) [Part Time Medical Officer(Pediatrician)]: 05 जागा
 2. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ)(अर्धवेळ)[Part Time Medical Officer (Gynecologist)]: 06 जागा
 3. वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन)(अर्धवेळ)Part Time Medical Officer(Physician) :07 जागा
 4. स्टाफ नर्स[Staff Nurse(Nurse Midwife)]: 06 जागा
 5. प्रयोगशाळा तंत्रज्ञ[Lab Technician]: 07 जागा
 6. फार्मासिस्ट[Pharmacist]: 03 जागा
 7. डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाउन्टंट[Data Entry Operator cum Accountant]: 01 जागा
 8. अटेंन्डट[Attendant]: 02 जागा

शैक्षणिक अर्हता :

 • 7 वी/12 वी/GNM/BSC/DMLT/D.Pharm/B.Pharm/B.com/MSCIT/टंकलेखन/संबंधित क्षेत्रातील MBBS,MD/DCH/(पदव्युत्तर पदवी/पदविका) महाराष्ट्र मेडीकल काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
 • शैक्षणिक अर्हता विविध पदानुसार आहे.अधिक संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा:

 • 1 ते 3 पद – वयाचे बंधन नाही
 • 4 ते 6 पद – 38 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची पद्धत :

 •  अर्ज हे फक्त Online पद्धतीनेच करावेत.

परीक्षा शुल्क:

 • सर्व पद – 100/- रु

अधिकृत संकेत स्थळ : 

 • www.maharecruitment.mahaonline.gov.in

शेवट दिनांक : 02/10/2016


>>अर्ज करण्याची Online लिंक<<

>>जाहिरात Download करा<<


 

 

You may also like...