⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

NHM Hingoli Recruitment 2016

राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली पद भरती जाहिरात 2016

NHM Hingoli Recruitment 2016

जाहिरात संदर्भ : दै. सकाळ (दिनांक – 17/09/2016)

पदाचे नाव व संख्या:

 1. जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक : 01 जागा
 2. RKSK समन्वयक (ग्रामीण रुग्णालय कळमनुरी) : 01 जागा
 3. डाटा मॅनजर : 01 जागा
 4. FMG लेखापाल : 01 जागा
 5. आरोग्य सेविका (ANM) (फक्त महिला) : 08 जागा
 6. अधिपरिचारिका(GNM) (फक्त महिला) : 16 जागा
 7. LMV महिला : 01 जागा
 8. प्रयोग शाळा तंत्रज्ञ (IPHS)प्रा.आ.केंद्र स्तर : 05 जागा

शैक्षणिक अर्हता :

 • ANM/GNM/MSW/पदवी/डिप्लोमा/पदव्युत्तर पदवी + अनुभव.
 • शैक्षणिक अर्हता व अनुभव हे विविध पदानुसार अवलंबून आहे कृपया जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखती द्वारे.

टीप-

 1. अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावेत.
 3. जाहिरात व अर्ज नमुना खालील बाजूस दिलेला आहे तो Download करावा.

मुलाखत दिनांक : 22/09/2016 ते 23/09/2016 (पदानुसार दिनांकसाठी जाहिरात वाचावी.)


>>जाहिरात<<


 

 

You may also like...