⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

Central Railway Mumbai Staff Nurse,Pharmacist & Radiographer Recruitment 2016 

मध्य रेल्वे, मुंबई स्टाफ नर्स, फार्मासिस्ट व रेडीओग्राफर पद भरती 2016

Central Railway Mumbai Staff Nurse,Pharmacist & Radiographer Recruitment 2016

एकूण पदसंख्या : 16 जागा

पदाचे नाव व संख्या :

  1. स्टाफ नर्स : 12 जागा
  2. फार्मासिस्ट :  01 जागा
  3. रेडीओग्राफर : 03 जागा

शैक्षणिक अर्हता :

  • BSC नर्सिंग /(GNM),D.Pharm.,डिप्लोमा
  • पदानुसार अधिक शैक्षणिक अर्ह्तेसाठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा :

  • 20 ते 40 वर्षे पर्यंत.
  • पदानुसार अधिक वयोमर्यादे जाहिरात वाचावी.
  • OBC – 03 वर्षे सवलत.
  • SC/ST – 05 वर्षे सवलत.

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज हे फक्त विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरार भरून भरतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता :

Recruitment Section Central Railway,

Personnel Branch, Divisional Rly. Managers Office,

3rd Floor,Annex Building,

Chhatrapati Shivaji Terminals, Mumbai – 400001

मुलाखतीचा दिनांक व वेळ :

स्टाफ नर्स पदासाठी – 26 सप्टेंबर 2016, सकाळी 10 ते 01 वा.पर्यंत. 

इतर सर्व पदासाठी – 27 सप्टेंबर 2016, सकाळी 10 ते 01 वा.पर्यंत.


>>जाहिरात व अर्ज नमुना<<


 

 

You may also like...