⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

Osmanabad District AIDS Prevention and Control Unit Civil Hospital Medical Officer Recruitment 2016

उस्मानाबाद, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखत

District AIDS Prevention and Control Unit Civil Hospital, Osmanabad.

भरती कार्यालय : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद

पदाचे नाव व संख्या :

  1. वैद्यकीय अधिकारी[Medical Officer] : प्रत्येकी 01 जागा

शैक्षणिक अर्हता : Essentially be an MBBS trained by NACO at one of the NACO designated training centers.

अनुभव : अनुभवी उमेद्वारस प्राधान्य देण्यात येईल.

पद भरती पद्धत : कंत्राटी पद्धतीने

अर्ज करण्याची पद्धत : अर्ज हे थेट मुलाखती द्वारे होईल.

अधिकृत संकेत स्थळ : 

  • www.osmanabad.nic.in

तांत्रिक अडचण साठी हेल्प लाईन नंबर : ०२४७२-२२६९३१

टीप –

  1. उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रासह (मुळप्रत व छायांकित प्रत) सदर कार्यालयात उपस्थित रहावे.
  2. पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना व इतर माहिती जाहिराती दिलेली आहे ती वाचूनच पुढील कार्यवाही करावी.
  3. जाहिरात व अर्ज नमुना खालील बाजूस दिलेला आहे. तो Download करावा.

मुलाखतीचा दिनांक : २३ सप्टेंबर, २०१६


>>जाहिरात व अर्ज नमुना Download करा<<


You may also like...