⇒ Daily Job Alerts आता Whatapp वर   >> [Join करा ]

⇒ Facebook  Job Updates -Like Us On    >> [Like ]

⇒ Facebook  Job Group  Join करा  >>  [Click here To Join]

Bank of Maharashtra Bhrti Recruitment 2017-18

(BOM) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये व्यवस्थापक (सुरक्षा अधिकारी) पदांची भर्ती 2017

Bank of Maharashtra Bhrti Recruitment 2017-18 | (BOM) Bank of Maharashtra Recruitment 2017 | BOM Recruitment for Ex serviceman Person for the post of Manager (MMGS-II) Security officer Post 2017-18

भर्ती कार्यालय : बँक ऑफ महाराष्ट्र (Anywhere in India)

पद भर्ती पद्धत : (वोन वर्षे)24 महीने करीता

एकून पद संख्या (Total Posts) : 13 जागा

  1. व्यवस्थापक सुरक्षा अधिकारी [Manager(MMGS-II)Security officer]

जागा तपशील (Post Details) :

  • SC प्रवर्ग : 01 जागा
  • ST प्रवर्ग : 00 जागा
  • OBC प्रवर्ग : 03 जागा
  • OPEN (UR) प्रवर्ग : 13 जागा

पे-स्केल (Pay Scale) :

  • Rs. 31705 -1145/1-32850 -1310/10 – 45950 as per revised scales.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्य.
  • लष्कर/नौदल/ हवाई दल मध्ये 05 वर्षे सेवा योगदान असावे.
  • An Officer with 5 years of commissioned Service in Army/Navy/Air Force and not below the rank of Captain or equivalent or an officer not below the rank of Asst. Commandant in para Military Forces or police officer not below the rank of Asst. Superintendent of police/Dy. Superintendent of police with 5 years experience.
  • At the time of retirement, candidate should have with EXEMPLARY character and the same should be mentioned in the discharge book.
  • संगणक ज्ञान आवश्यक. (must either possess or acquire within 6 months from the date of joining the Bank)
  • हिंदी भाषा ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limits) :

  • किमान 25 वर्षे ते कमाल 40 वर्षे पर्यंत.
  • SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे पर्यंत सवलत
  • OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे पर्यंत सवलत

अर्ज फीस (Application Fees):

  • ओपन/ओबीसी प्रवर्ग : 600/- रु.
  • SC/ST/अपंग प्रवर्ग : 100/- रु.

अर्ज पद्धत :

  • अर्ज हे सर्व प्रथम Online पद्धतीने भरावा व ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत + सम्बंधित कागद पत्रे सोबत जोडून जाहिरातीत दिलेल्या दिलेल्या पत्तावर पोस्टाने पाठवावा.
  • अर्ज करताना फोटो हा पांढऱ्या रंगाच्या बैगराउंड मध्ये असावा व सही ही पांढऱ्या पेपर वर काळ्या रंगाच्या पेनने असावी.

निवड पद्धत :

  • short-listing
  • Group Discussions/or Personal Interview.

ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत पोस्टाने पाठविण्याचा पत्ता:

  • The Asstt. General Manager (IR &HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune- 411005

मदत क्र. (helpline No.) :

  • फोन/Phone : 020-25614321, 25514501-12
  • फैक्स /Fax: 020-25532581
  • ई-मेल E-mail: bomcoper@mahabank.co.in

टिप (Note) :

  1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
  2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
  3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची ऑनलाइन लिंक /अर्ज नमूना Download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक(Important Dates) :

Online अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 12 ऑगस्ट, 2017 रोजी पासून.

Online अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 02 सप्टेंबर, 2017 रोजी पर्यंत.

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा शेवट दिनांक : 12 सप्टेंबर, 2017 रोजी पर्यंत कर्यालयीन वेळेत पोहचेल आशा बेताने पाठवावा.

[ अर्ज करण्याची लिंक 12 ऑगस्ट, 2017 रोजी पासून उपलब्ध होईल. ]


अर्ज करण्याची Online लिंक

जाहिरात Download लिंक


“पूर्ण जाहिरात साठी खलील लिंक्स क्लिक करा “

Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहिती साठी @ www.jobchjob.com / www.jobchjob.in वर भेट द्यावी.

Daily जॉब्स अपडेट्स

१०वीं -12वीं/ आय टी आय जॉब्स डिप्लोमा जॉब्स
डिग्री जॉब्स पोस्ट डिग्री जॉब्स
Engineering जॉब्स Medical जॉब्स
Army/अर्मी जॉब्स बैंक जॉब्स
रेल्वे जॉब्स Halltickets

You may also like...